खर्च कमी करण्याचे उपाय
1. वाढदिवसाला, पार्टीला जाणे टाळा 2.डी मार्ट व रिलायन्स मॉल या ठिकाणी जाताना जे खरेदी करायचे आहेत त्याची यादी सोबत असू द्या अनावश्यक साहित्य किंवा वस्तू खरेदी करू नका. 3. शक्यतो बाहेरील जेवण व हॉटेलमधले जेवण टाळा 4. आपल्या मुला मुलींचे वाढदिवस करणे त्याऐवजी त्यांच्या वाढदिवसाला सोने चांदी खरेदी करा. 5. दुसऱ्याला दाखवण्यापेक्षा स्वतःला लागणाऱ्या वस्तू खरेदी करा 6. शक्यतो वर्षातून एक किंवा दोन वेळेस कुटुंबाला घेऊन फिरायला जा 7. आवश्यकतेनुसार मोबाईल घ्या व रिचार्ज करा 8. आपल्या कुटुंबापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी व आवश्यक नाही 9. आपले शरीर सुदृढ राहील यासाठी प्रयत्न करा. 10. घरातील वातावरण आनंदी व उत्साही राहील यासाठी प्रयत्न करा.


<< मुख्यपृष्ठ