t delightfulheart: खेळातील प्रेम

शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२

खेळातील प्रेम

 


                         फेडरर निवृत्त झाला.


नदाल आणि फेडरर टेनिस जगातील एकमेकांचे परस्पर्धी. मात्र कालच्या शेवटच्या मॅचनंतर नदाल आणि फेडरर एकमेकांचे हात पकडत अक्षरशः लहान मुलांसारखे हुंदके देत रडत होते.


रॉजर फेडरर च्या टेनिस कारकिर्दीला सलाम. कला, खेळ माणसांना खूप काही शिकवते. त्याचच हे उदाहरण.